आम्हाला हे सांगण्यास अतिशय आनंद कि भारातला लागोपाठ चौथ्या वर्षी, एस्टोनिया येथे झलेल्या, २३व्या आंतरराष्ट्रीय फिलोसोफी ऑलिम्पियाड (आय.पि.ओ.) मध्ये, रौप्य पदक मिळाले आहे. गेले ८ वर्ष भारत या आंतरराष्ट्रीय शाळेय स्पर्धेत सहभागी होत आहे. दर वर्षी वेगवेगळ्या देशात होणार्या या स्पर्धेत भारतातून एक शिक्षक व दोन विद्यार्थी सहभागी होत असतात. हे विद्यार्थी बहुतौंशी ११वि-१२वि चे असतात व देशातील निरनिराळ्या भागातून आलेले असतात. या विद्यार्थ्यांची निवड एका ओन-लाईन स्पर्धेतून केली जाते. ईन्दिअन फिलोसोफी ऑलिम्पियाड नावाच्या ह्या स्पर्धेचे संचालन डोंबिवली येथील अभिनव विद्यालयाचे विश्वस्थ श्री. केदार सोनी ह्यांचा नेतृत्वाखाली होत अस्ते. केदार सोनी आणि त्यांचे माजी विद्यार्थी (ज्यांनी पूर्वी ह्या स्पर्धेत भारताला मिळवून दिले आहे) पुढच्या विद्यार्थ्यांची निवड आणि त्यांचे ट्रेनिंग घेत असतात. त्यातील एक विद्यार्थिनी कु. पूजा बिलीमोग्गा हिने गेल्या वर्षी भारतातच्या टीम चे नेतृत्व देखील केले आहे. या उपक्रमाला अध्याप कोन्तातेही आर्थिक सहाय नसून टीम...
Space for students and staff to express themselves